¡Sorpréndeme!

Kolhapur Navratri Festival | Amababai Temple |आई अंबाबाईचं नवरात्रीच्या चौथ्या माळेचं रुप पाहिलंत? |Sakal

2022-09-29 233 Dailymotion

शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस आहे. आणि त्यामुळेच करवीर निवासिनी आई अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये सजलेली आहे. मंदिर शास्त्राच्या दृष्टीने अतिशय देखण्या आणि विस्तीर्ण अशा मंदिरात मीनाक्षीची उजव्या हातामध्ये पुष्पगुच्छ त्यावरती पोपट ,डावा हात गजहस्तमुद्रेमध्ये अशा प्रकारची सुंदर मूर्ती विराजमान आहे. करवीर निवासिनीची आजची अलंकार पूजा अनिल कुलकर्णी आशुतोष कुलकर्णी श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी साकारली आहे. ( व्हिडीओ - बी.डी.चेचर)